Tap to Read ➤

'चॉंद दी कुडी...' मिस वर्ल्डचा नखरेल अंदाज

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने मानुषीने जगभरातील चाहत्यांवर छाप पाडली.
मिस वर्ल्ड ठरलेली अभिनेत्री मानुषी अगदी अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली.
२०१७ मध्ये मानुषीने विश्वसुंदरीचा किताब जिंकला.
मानुषी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
अभिनेत्री सध्या तिचा आगामी चित्रपट 'बडे मिया छोटे मिया' मुळे चर्चेत आहे.
२०२२ मध्ये मानुषीने खिलाडी अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात काम केलं.
इंस्टाग्रामवर नुकतेच मानुषीने फोटो शेअर केलेत. " Never going wrong with my #LBD " असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोंना इंस्टाग्रामवर आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.
मिस वर्ल्डचा हा हॉट अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.
क्लिक करा