Tap to Read ➤

ब्लॅक अँड व्हाईट फोटोत सुंदरतेचा रंग

रमा राघव मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचं फोटोशूट चर्चेत आहे
रमा राघव मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ही सर्वांची लाडकी अभिनेत्री
ऐश्वर्या शेटेने केेलेलं ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातलं फोटोशूट चर्चेत आहे
ऐश्वर्या शेटे या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय
ऐश्वर्या शेटेला आपण याआधी फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
ऐश्वर्या शेटेची सध्या सुरु असलेली मालिका कलर्स मराठीवर सुरु आहे
ऐश्वर्या शेटे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा