Next

यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 02:41 PM2017-09-13T14:41:30+5:302017-09-13T14:42:15+5:30

जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी यु�..

जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाद्वारे धडक दिली.