Next

92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 02:10 PM2019-01-11T14:10:46+5:302019-01-11T16:17:36+5:30

यवतमाळ:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये  92व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलना ची ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील ...

यवतमाळ:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये  92व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलना ची ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे.