वाशिममध्ये विरोधी पक्षांतर्फे नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘वर्षश्राद्ध’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 3:51pm

वाशिम : भाजपाप्रणित सरकारने एका वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचे समोर आले असून, यामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला. 

वाशिम कडून आणखी

वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !
वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !
होळीला रासायनिक रंगाचा वापर करु नका - रामदेव बाबा
खासदार भावना गवळींनी केला योग!
रामदेव बाबांच्या योग शिबिरास गर्दी उसळली!

आणखी वाचा