वाशिम : मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 1:59pm

 वाशिम, जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात महिला, मुली विक्रमी संख्येनं सहभागी झाल्या आहेत. पोलीस कवायत मैदानावर मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारण्यात आला. 

वाशिम कडून आणखी

खासदार भावना गवळींनी केला योग!
रामदेव बाबांच्या योग शिबिरास गर्दी उसळली!
वाशिम : हजारो ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
राज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष!
VIDEO : वाशिमकरांनी गाजवले कुस्तीचे मैदान! पहिल्या दिवशी वाशिमचा चव्हाण प्रथम पुरस्काराचा मानकरी

आणखी वाचा