Next

मंगरुळपीरच्या सुकामेवायुक्त दुधाला लोकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 02:12 PM2017-12-13T14:12:03+5:302017-12-13T14:12:12+5:30

< वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत ...

<वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.