Next

नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अपघात, ट्रेलरखाली चिरडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:38 PM2019-01-11T13:38:06+5:302019-01-11T13:39:04+5:30

शेलूबाजार (वाशीम), नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर 17 वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या मुलाचा ट्रेलरखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ...

शेलूबाजार (वाशीम), नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर 17 वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या मुलाचा ट्रेलरखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.