Next

वाशीममध्ये गोवर रूबेला लसीकरणाबद्दलच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:48 PM2018-11-26T15:48:37+5:302018-11-26T15:49:38+5:30

रॅलीमध्ये दोन हजार विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

वाशीम: शिरपूर जैन येथील कै. कोंडाबा तात्या ढवळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २6 नोव्हेंबर रोजी गोवर रूबेला लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी गावातून रॅली काढली. या रॅलीमध्ये ढवळे विद्यालयाचे दोन हजार विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.