Next

पाण्यासाठी रास्ता रोको, दापुरावासियांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 07:15 PM2017-12-22T19:15:50+5:302017-12-22T19:16:10+5:30

वाशीम - मानोरा तालुक्यातील दापुरा खु . व दापुरा बु . येथे जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी सकाळी १० .३० ते २ वाजेपर्यत तब्बल साडेचार तास रास्ता रोको केला . यावेळी गावकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली .

टॅग्स :पाणीWater