Next

Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 02:52 PM2018-08-02T14:52:48+5:302018-08-02T14:59:47+5:30

वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (2 ऑगस्ट) मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड ...

वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (2 ऑगस्ट) मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड फाटा येथे आंदोलकांनी रास्ता रोको व मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला.