Next

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर महिलांचा नृत्य करुन जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 06:03 PM2017-10-09T18:03:47+5:302017-10-09T18:04:32+5:30

मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही ...

मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही नृत्य करुन जल्लोष केला.