लाइव न्यूज़
 • 02:19 PM

  नाशिक अंगणवाड्या बंद करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

 • 02:04 PM

  जळगाव- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. गिरिश महाजनांच्या कार्यालयासमोर केळी फेकून आंदोलन.

 • 01:49 PM

  अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचं निलंबन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कारवाई. संजय घरत यांच्यावर आठ लाख रूपये लाच घेतल्याचा आरोप.

 • 01:42 PM

  राज्यमंत्रीपदाचा दर्जा व्यक्तीला नाही तर सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदाला मिळाला आहे- आदेश बांदेकर.

 • 12:43 PM

  छत्तीसगड - बिजापूर जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतून झालेल्या गॅसगळतीमुळे चार जणांचा मृत्यू, दोन अत्यवस्थ

 • 12:24 PM

  मुंबई : प्रादेशिक पक्ष सत्तेत येतात, मग शिवसेना का नाही, याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडलं नाही. उत्तम नेतृत्व असूनही सत्तेत का आलो नाही, याचा विचार व्हायला हवा - मनोहर जोशी

 • 12:22 PM

  केळवे बीचवर रविवारी नालासोपारातील बुडालेल्या चार मुलांपैकी तिसऱ्याचा मृतदेह आज वडराई गावाच्या किनाऱ्यावर आढळला.

 • 12:10 PM

  ओदिशा: बंदुकीच्या धाकावर इंडियन ओव्हरसीज बँकेतून 45 लाखांची रोकड लुटली

 • 11:53 AM

  वणी (यवतमाळ) : नायगावालगत अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त महिलांनी पानठेला पेटवला. दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाईची मागणी, पोलीस घटनास्थळी दाखल.

 • 11:43 AM

  समाजकारणाइतकंच राजकारण करणंही गरजेचं - आदित्य ठाकरे

 • 11:42 AM

  मुंबई : जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण करताना रक्तदानाला उभा राहतो : आदित्य ठाकरे

 • 11:30 AM

  मुंबईः परदेश दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट.

 • 11:16 AM

  लखनऊः हॉटेल विराटमध्ये लागलेल्या आगीत पाच जाणांचा होरपळून मृत्यू, अजूनही काही जण अडकल्याची भीती

 • 11:12 AM

  कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी पदासाठीच्या परीक्षेला सुरुवात, मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त.

 • 11:03 AM

  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या भेटीला

All post in लाइव न्यूज़

वाशिम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या