Next

वाशिममध्ये बर्निंग कारचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 08:19 PM2018-03-28T20:19:10+5:302018-03-28T20:19:36+5:30

वाशिम - पंचशिल नगराजवळ कारंजाकडुन मंगरूळकडे येत असलेली फोर्ड आयकोन  एमएच 04, बीके 6443 क्रमांकाच्या चारचाकीने अचानक पेट घेतला ...

वाशिम - पंचशिल नगराजवळ कारंजाकडुन मंगरूळकडे येत असलेली फोर्ड आयकोन  एमएच 04, बीके 6443 क्रमांकाच्या चारचाकीने अचानक पेट घेतला .जिवीत हानी नाही . घटना स्थळावर बघ्यांची गर्दी . अग्नीशमन वेळेत पोहचले मात्र कारचा कोळसा झाला.