भीषण स्फोटांनी तारापूर एमआयडीसी हादरली

By ऑनलाइन लोकमत on Fri, March 09, 2018 12:44am

तारापूर - तारापूर एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामुळे तारापूरसह पालघर, सातपाटी ,चिंचणी आदी 10 किमी परिसर हादरला आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 

संबंधित

मुंबई : प्रभादेवीतील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये अग्नितांडव
सोलापूर : मारुती कारच्या शो-रुम सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव
पुणे : मार्केट यार्डमधील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार
औरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग

वसई विरार कडून आणखी

जव्हारमध्ये एसटी कर्मचा-यांचं सातव्या वेतन आयोगासाठी अनोखं आंदोलन
अर्नाळ्याच्या समुद्रात बोटीवरच्या बुडालेल्या 11 खलाशांना वाचवतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती
वसईत टँकरलॉबी पुरवते दूषित पाणी
जव्हारमध्ये जगदंबा (बोहाडा) उत्सव उत्साहात साजरा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

आणखी वाचा