तारापूर एमआयडीसीमधील आग काहीशी आटोक्यात पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 6:11am

पालघर - तारापूर एमआयडीसीमधील ल ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये काल रात्री लागलेली आग आता काहीशी आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.  

संबंधित

मुंबई : प्रभादेवीतील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये अग्नितांडव
सोलापूर : मारुती कारच्या शो-रुम सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव
पुणे : मार्केट यार्डमधील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो

वसई विरार कडून आणखी

जव्हारमध्ये श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
वसईत प्रवाशांचा उद्रेक, केला रेल रोको
महिला दिनानिमित्त वसईत महिला पोलिसांनी पाहिले कामकाज
जव्हारमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
जव्हार : बेकार भत्त्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

आणखी वाचा