+
लाइव न्यूज़
 • 04:31 PM

  जम्मू-काश्मीरच्या हंडवारामध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार.

 • 04:17 PM

  नागपूर : हाय टेंशन लाईन प्रकरणात बिल्डरच्या फ्लॅट्सचे निरीक्षण करण्याचे हायकोर्टाचे आदेश

 • 04:02 PM

  नवी दिल्ली - 2017 च्या अर्जुन पुरस्काराची घोषणा - क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौर, गोल्फपटू एस.एस.पी. चौरसिया, टेनिसपटू साकेत मैनेने यांच्यासह 17 खेळाडूंना पुरस्कार जाहीर

 • 03:55 PM

  बीड : आष्टी येथील भाजीमंडई भागात राहणा-या ऐश्वर्या संजय भोसले या १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. ऐश्वर्यावर अहमदनगर येथे सुरू होते मानसिक आजारावर उपचार.

 • 03:46 PM

  श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, चकमक अद्याप सुरू

 • 03:42 PM

  मुंबई - 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, टाडा कोर्टात 7 सप्टेंबरला शिक्षेची सुनावणी. अबू सालेमसह इतर दोषींना सुनावण्यात येणार शिक्षा.

 • 03:40 PM

  औरंगाबाद : बाजार समिति सभापति संजय औताडे यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव 13-0 मताने पास.

 • 03:22 PM

  सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली.

 • 03:02 PM

  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची घोषणा; हॉकीपटू सरदार सिंग, पॅराअॅथलिट देवेंद्र यांना पुरस्कार.

 • 02:45 PM

  अमरावती : महिलेचा 2 वर्षांच्या चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न. चिमुकलीचा मृत्यू. महिला जखमी.

 • 02:23 PM

  2008 मालेगाव स्फोट प्रकरण - एनआयए विशेष न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी पत्नीला फोन करण्याची दिली परवानगी, आजच सुटका होण्याची शक्यता.

 • 02:12 PM

  औरंगाबाद : पैठणमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली ६०.१९ टक्क्यांवर.

 • 01:58 PM

  तामिळनाडूचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी पलानीस्वामी यांना तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी केली आहे.

 • 01:55 PM

  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक, निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क - नरेंद्र मोदी.

 • 01:41 PM

  नाशिकच्या शहर बससेवेला लागला अचानक ‘ब्रेक’. दीड तासांपासून बसची चाके थांबली. प्रवाशांचे हाल. बसचालक-वाहकांचे आगारात आंदोलन. नादुरूस्त बसेस चालविण्याविरोधात कर्मचारी संघटनेचा एल्गार.

All post in लाइव न्यूज़

वसई विरार अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या