लाइव न्यूज़
 • 04:00 PM

  तळोजाजवळ कार नदीत कोसळली; दक्ष नागरिकांनी प्रवाशांचे प्राण वाचवले

 • 03:47 PM

  तुफान लाटांमुळे गणपतीपुळे मंदिरासमोरील बांधाला भगदाड

 • 03:46 PM

  परभणी : जिंतूरमध्ये दुचाकी- ट्रक अपघातात दोघांचा मृत्यू

 • 03:34 PM

  सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

 • 03:07 PM

  मुंबईत लेप्टोचा आणखी एक बळी, प्रतीक्षा नगर येथे रहाणारे देवेंद्र तायडे यांचा सोमय्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू

 • 02:56 PM

  नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन सुरू राहणार

 • 02:35 PM

  मुंबईचे दूध रोखणाऱ्या व दूध फेकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

 • 02:17 PM

  मुंबई - गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ ने पकडला १० किलो एमडी ड्रग; दोन जणांना अटक

 • 01:48 PM

  नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने मनाई केली. त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे.

 • 01:35 PM

  सोलापूर : दूध दरवाढीसाठ स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, टँकरमधील दूध सोडण्याच्या प्रकारानंतर आता गवळी कार्यकर्त्याच्या रडारावर, कुरघो मध्ये दूध संकलन करणाऱ्या गवळ्याचे दूध रस्त्यावर सांडले.

 • 01:34 PM

  नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

 • 01:26 PM

  पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा न दिल्यास महाराष्ट्रात राहता येणार नाही - निलेश राणे यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 • 01:18 PM

  पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूककोंडी, खारघर ,सीबीडी ,कळंबोली याठिकाणी वाहनांच्या मोठमोठया रांगा

 • 01:04 PM

  नागपूर- मुंबई सुरप हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर आज निर्णय घेऊ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे नागपुरात वक्तव्य.

 • 12:53 PM

  मुंबईत लेप्टोचा चौथा बळी, सायन प्रतीक्षा नगर येथे राहणारे देवेंद्र तायडे (वय 42 ) यांचा मृत्यू. सोमय्या हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार.

All post in लाइव न्यूज़

वर्धा अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या