सरकारनं कापसाला 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 2:21pm

वर्धा,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेचा गुरुवारी (7 डिसेंबर) सातवा दिवस होता. वर्ध्यातील पवनार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा पोहोचल्यानंतर नेत्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनं कापसाला हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या,अशी मागणी केली.   

संबंधित

...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान
उल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले अजित पवार

वर्धा कडून आणखी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू
Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको
Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

आणखी वाचा