Next

आमचे दाखवायचे आणि खायचे दात एकच, आदित्य ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:27 PM2019-02-06T13:27:18+5:302019-02-06T13:29:32+5:30

ठाणे महानगर पालिकेच्या दंत चिकित्सा कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वर्तकनगरमधील महापालिका शाळेत आले होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांसोबत ...

ठाणे महानगर पालिकेच्या दंत चिकित्सा कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वर्तकनगरमधील महापालिका शाळेत आले होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांना प्रशांत किशोर (जेडीयूचे उपाध्यक्ष ) यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस ते म्हणाले की, आमचे दाखवायचे आणि खायचे दात एकच आहेत,असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला हाणला.