Next

उल्हासनगरमध्ये भरदिवसा इमारतीत घुसला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 01:23 PM2018-03-18T13:23:21+5:302018-03-18T13:26:01+5:30

उल्हासनगर - येथील कॅम्प नं-5 भाटिया चौक येथील सोनम क्लासमध्ये एका घरात बिबट्या घुसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री ...

उल्हासनगर - येथील कॅम्प नं-5 भाटिया चौक येथील सोनम क्लासमध्ये एका घरात बिबट्या घुसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सर्व परिसरात माहिती मिळाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.हिललाइन पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनस्थली भाग घेतली आहे. तसेच परिसरात पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे.