Next

ठाण्यात ऑइल टँकरचा अपघात, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:52 PM2018-10-26T12:52:57+5:302018-10-26T12:54:00+5:30

ठाण्यात राजकोटहून वाशीला येणाऱ्या ऑइल टँकरचा मुंब्रा बायपास रोडवर अपघात झाला. या टँकर चालक जखमी ...

ठाण्यात राजकोटहून वाशीला येणाऱ्या ऑइल टँकरचा मुंब्रा बायपास रोडवर अपघात झाला. या टँकर चालक जखमी झाला आहे.