Next

ठाणे- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला फासलं काळं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:01 PM2018-02-17T12:01:59+5:302018-02-17T12:02:34+5:30

शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला काळं फासलं. ठाण्यातील गोखले रोडवर मल्हार सिनेमागृहाजवळ ...

शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला काळं फासलं. ठाण्यातील गोखले रोडवर मल्हार सिनेमागृहाजवळ पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे.