Next

ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळली 11 मजूर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:51 PM2018-10-29T14:51:48+5:302018-10-29T14:53:19+5:30

ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळून 11 कामगार खाली पडल्याची घटना घडली आहे. या  अपघातात  काही कामगार गंभीर जखमीदेखील झाले ...

ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळून 11 कामगार खाली पडल्याची घटना घडली आहे. या  अपघातात  काही कामगार गंभीर जखमीदेखील झाले आहेत. 

टॅग्स :अपघातAccident