Next

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:22 AM2017-11-24T11:22:36+5:302017-11-24T11:23:10+5:30

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण ...

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.