Next

Maharashtra Bandh : ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उड्डाणपुलाखाली रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:18 AM2018-07-25T10:18:39+5:302018-07-25T10:20:44+5:30

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उड्डाणपुलाखाली रास्ता रोको करण्यात आला आहे. या रास्ता र...

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उड्डाणपुलाखाली रास्ता रोको करण्यात आला आहे. या रास्ता रोकोमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.