Next

Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:20 AM2018-09-04T11:20:28+5:302018-09-04T11:24:45+5:30

ठाणे - पावसाळ्यात रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचा मनस्ताप हा ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यासोबतच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा ...

ठाणे - पावसाळ्यात रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचा मनस्ताप हा ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यासोबतच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मंगळवारी (4 सप्टेंबर) सकाळी ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकरांनी एकत्र येत मानवी साखळी तयार केली. हातात फलक घेऊन ठाणेकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणेकर एकवटले होते.