Next

कल्याणमध्ये केडीएमसीच्या कारवाईच्या विरोधात महिलेचा जाळून घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 03:33 PM2017-10-07T15:33:12+5:302017-10-07T15:33:40+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करण्यासाठी गेले असता घरातील बेबीनाल सय्यद या महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.