Next

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:57 AM2019-04-04T09:57:28+5:302019-04-04T09:58:24+5:30

ठाणे -  ऐन गर्दीच्या वेळी  मध्य रेल्वेची  वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे गुरुवारी (4 ...

ठाणे -  ऐन गर्दीच्या वेळी  मध्य रेल्वेची  वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे गुरुवारी (4 एप्रिल)  मध्य रेल्वेची  वाहतूक उशिराने सुरू आहे. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांनी रेल रोको केला आहे.  मुंबईकडे  जाणारी  लोकल  अडवल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.