भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद : ठाणे स्थानकात आंदोलकांचा रेलरोको

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 8:43am

ठाणे,  भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकात आंदोलकांनी रेलेरोको केला. 

संबंधित

गिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ
मुंबईतील गिरगावमधील स्वागतयात्रांमधील ढोलताशांचा गजर
राज ठाकरे मनसैनिकांना काय संदेश देणार? त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य
कोरेगाव-भीमा हिंसा: एकबोटेंना अखेर अटक
हवालदाराला मारहाण करणा-या तिघा तरुणांना अटक

ठाणे कडून आणखी

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भाईंदर : काँग्रेस नगरसेवकांचं घर पेटवण्याचा प्रयत्न
भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव
ठाण्यात हरिनिवास येथील इमारतीला आग
रिक्षाचालकाने दागिने व रोख रक्कम भरलेली पिशवी केली परत

आणखी वाचा