+
लाइव न्यूज़
  • 01:56 PM

    कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा.

  • 01:30 PM

    200 रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार - आरबीआय.

  • 01:16 PM

    पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2100 किलो वजनाच्या चॉकलेट केकचा नैवेद्य.

  • 01:14 PM

    कल्याण मेट्रो मॉलजवळ पार्क केलेल्या 4 रिक्षांच्या काचा बुधवारी रात्री फोडण्यात आल्या.

  • 01:00 PM

    सोलापुरातील सर्व 8 मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार, विसर्जन मिरवणुकीत प्रत्येकी 5 हजार पत्रके वाटणार.

  • 12:45 PM

    सोलापूर : देशातील पहिल्या रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बार्शीमध्ये उद्घाटन.

  • 12:34 PM

    नाशिक : एकाच कुटुंबातील दोन जणांची गळफास घेऊन आत्महत्या, मेरी रासबिहारी लिंकरोडवर असलेल्या लक्ष्मी रेसिडेन्सीमधील घटना.

  • 12:34 PM

    धुळे : नगर भूमापन कार्यालयात परिरक्षन भूमापक आनंद ठाकूरला 1500 रुपयांची लाच घेताना एसीबीने केली अटक.

  • 12:29 PM

    परभणी : दत्ता केकान ( वय ४० ) या शेतकर्‍याची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या. सेलू येथील घटना.

  • 12:18 PM

    उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

  • 12:06 PM

    मालेगाव स्फोट - लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी कामावर हजर होताच 15 दिवसांच्या सुट्टीसाठी केला अर्ज.

  • 11:21 AM

    ठाणे : नीलकंठ हाईट्स इमारतीच्या 21व्या मजल्यावरुन पडून वयोवृद्धाचा मृत्यू. फिरोज मेहता (84वय) मृत व्यक्तीचे नाव. आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.

  • 10:45 AM

    नवी दिल्ली - राइट टू प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.

  • 10:38 AM

    मुंबई - मोबाइल चार्जिंगला लावून बोलल्याने तरुणाचा मृत्यू, वांद्रे येथील धक्कादायक घटना.

  • 10:35 AM

    नवी दिल्ली : व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा मुलभूत अधिकार आहे का याबाबत थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय.

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या