Next

सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलीस अधिकारी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:47 AM2019-02-10T10:47:21+5:302019-02-10T10:47:26+5:30

  सोलापूर -तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी ...

 सोलापूर -तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी हल्ला केला. तेव्हा स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला.