Next

सोलापूर महापालिकेतील सभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 01:35 PM2017-09-16T13:35:49+5:302017-09-16T13:36:01+5:30

सोलापूर महापालिकेतील सभेत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्या. या कारणावरून सभे�..

सोलापूर महापालिकेतील सभेत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्या. या कारणावरून सभेत प्रचंड गदारोळ झाला.