Next

संगीत महोत्सवात प्रसिद्ध नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांचॆ भरतनाट्यम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 11:50 AM2018-02-04T11:50:53+5:302018-02-04T11:52:03+5:30

सोलापूर - प्रिसीजनतर्फ़े अायोजित दोन दिवसीय संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पहिल्या सत्रात बंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नर्तक ...

सोलापूर - प्रिसीजनतर्फ़े अायोजित दोन दिवसीय संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पहिल्या सत्रात बंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांचॆ भरतनाट्यम पार पडले. या महोत्सवाच्या आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे. ॉ