Next

सिंधुदुर्गात बिबट्याच्या हल्ल्यात 3 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:37 PM2019-02-14T18:37:48+5:302019-02-14T18:38:07+5:30

सिंधुदुर्ग , परमे येथे तीन जणांवर  बिबट्याने  हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (14 फेब्रुवारी) पहाटे घडली. ...

सिंधुदुर्ग , परमे येथे तीन जणांवर  बिबट्याने  हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (14 फेब्रुवारी) पहाटे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.