Next

'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:12 PM2019-01-26T16:12:13+5:302019-01-26T16:12:30+5:30

सातारा, एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले ...

सातारा, एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी चक्क शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या गाडीचे सारथ्य केल्याचे सातारकरांनी पाहिले.