लाइव न्यूज़
 • 10:58 AM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी 12 वाजता आपची महत्त्वपूर्ण बैठक

 • 10:27 AM

  सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावात तरूणाचा मृतदेह आढळला. तोल जाऊन तरुण खाली कोसळल्याचा पोलिसांचा अंदाज.

 • 10:12 AM

  भंडारा - स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू, 11 वर्षीय तौफिर कय्यूम शेखचा मृत्यू, घातपात झाल्याचा पोलिसांना संशय

 • 09:56 AM

  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी दिल्लीत पोहोचले

 • 09:41 AM

  गोवा : कळंगुट येथे रविवार सेल्फी काढण्याच्या नादात एक पर्यटक समुद्रात बुडाला. कांदोळी सिकेरी येथील घटना.

 • 09:34 AM

  उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात पुढील दोन तासात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

 • 09:17 AM

  जळगाव : मेहरुण तलाव परिसरात माँर्निग वॉकदरम्यान 2 हल्लेखोरांनी कार मालकावर हल्ला करुन कार पळवली .

 • 08:58 AM

  नवी दिल्ली - बलात्काराचा आरोप असलेले दाती महाराज आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता

 • 08:36 AM

  मुंबई : आमदार राहुल नार्वेकर कुटुंबीयांच्या चौकशीचे आदेश, लेटरहेडचा चुकीचा वापर केल्याचा आरोप

 • 08:24 AM

  मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा- हवामान विभाग

 • 08:17 AM

  मुंबई: मालाड स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला लोकलसमोर झोकून दिलं; 12 जूनच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आज समोर

 • 07:53 AM

  अकोला : विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कुरुम स्थानकात एक्स्प्रेसचा दोन तासांचा खोळंबा.

 • 06:49 AM

  पालघर: समुद्रात बुडालेल्या दोघांचे मृतदेह हाती; दोघांचा शोध सुरू

 • 12:13 AM

  नवी दिल्ली- केजरीवालाबरोबर उपोषणाला बसलेल्या सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, उपोषणामुळे प्रकृती बिघडली

 • 10:29 PM

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात फोनवरुन चर्चा

All post in लाइव न्यूज़

सांगली अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या