पोलिसांच्या थर्ड डिग्रीत आरोपीचा मृत्यू, कुटुंबीयांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 3:54pm

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.अनिकेत कोथळे असं या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. 

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.अनिकेत कोथळे असं या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. 

संबंधित

सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला
सांगलीत भरली फुलांची मैफल!
सांगलीत ७० वर्षापूर्वीच्या जुन्या वाद्यांचं प्रदर्शन!

सांगली कडून आणखी

एक मराठा, लाख मराठा - इचलकरंजीत मराठा मोर्चाची तयारी
कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
शोभेच्या दारूची नयनरम्य आतषबाजी
सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला अभूतपूर्व गर्दी
विसर्जन करताना तराफा उलटून आमदार पडले खदाणीत

आणखी वाचा