Next

सांगलीत पोलिसाची हत्या, हत्येचा थरार 'सीसीटीव्हीत' कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 12:07 PM2018-07-18T12:07:29+5:302018-07-18T12:08:52+5:30

रत्ना डिलक्स हॉटेलच्या आवारातील घटना

सांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समाधान मानटे (वय ३०) असं जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून धारदार हत्याराने १८ वार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली.