Next

अन् कवठेमहाकाळ येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ओतलं दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 03:28 PM2018-07-18T15:28:08+5:302018-07-18T15:37:15+5:30

कवठेमहाकाळ येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्या वैजयंत व शेजाळ अॅग्रो येथे चोरून दूध संकलन होत असताना रोखले आणि ...

कवठेमहाकाळ येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्या वैजयंत व शेजाळ अॅग्रो येथे चोरून दूध संकलन होत असताना रोखले आणि दूध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन शहरात चौकाचौकात दूध ओतलं.