लाइव न्यूज़
 • 05:13 PM

  सोलापूर - कर्नाटकच्या सीमाभागातून येणारे दूध स्वाभिमानी संघटनेने रोखले. तसेच, त्यांच्याकडील दूध वडकबाळ, बसवनगर येथील गरिबांना वाटले.

 • 04:54 PM

  नागपूर - विधान विरोधी पावले अडविण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर यावे लागेल - छगन भुजबळ

 • 04:38 PM

  राष्ट्रवादी मेळावा नागपूर : संविधान बदलण्यासाठी सरसवाणारे हात कलम करू - अजित पवार यांचा इशारा

 • 04:37 PM

  राष्ट्रवादी मेळावा नागपूर : भाजप संविधानाला नख लावू पाहत आहे : अजित पवार

 • 04:37 PM

  सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मासे सोडून कॉंग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांचे अनोखे आंदोलन

 • 04:06 PM

  भंडारा : विजेच्या धक्याने तरूणाचा मृत्यू, लाखनी येथील घटना.

 • 04:00 PM

  स्वामी अग्निवेश यांच्यावर झारखंडमध्ये हल्ला; भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप

 • 03:14 PM

  झारखंड - झारखंडमधील पाकूर येथे स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

 • 02:45 PM

  नवी दिल्ली - टीडीपीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ - असदुद्दीन ओवेसी

 • 02:06 PM

  नवी दिल्ली: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित.

 • 01:43 PM

  मुंबईतल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोरील रस्ता खोदणाऱ्या 8 मनसैनिकांवर सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि कायद्याचं उल्लंघन या दोन कलमांअंतर्गत अटकेची कारवाई

 • 01:37 PM

  सोलापूर : माळशिरस येथील शिवामृत दूध संघाचे संकलन करणाऱ्या गाडीतील दूध संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले

 • 01:23 PM

  दिल्ली: पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक; पंतप्रधान मोदी बैठकस्थळी पोहोचले

 • 01:20 PM

  सोलापूर : दूध दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महूद येथे रस्ता रोको आंदोलन, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांना केले दूध वाटप

 • 01:14 PM

  सोलापूर - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

All post in लाइव न्यूज़

रत्नागिरी अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या