Next

महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनेचा रत्नागिरीत मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:16 PM2017-09-28T19:16:11+5:302017-09-28T19:17:47+5:30

रत्नागिरी - महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने रत्नागिरी येथे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय ...

रत्नागिरी - महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने रत्नागिरी येथे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिन अजून आलेच नसल्याचे सांगत वक्त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.