राजापुरात गंगामाईचं आगमन

By ऑनलाइन लोकमत on Wed, December 06, 2017 4:24pm

रत्नागिरी,राजापूरमध्ये गंगामाईचं मंगळवारी(5 डिसेंबर) आगमन झाले आहे. पहाटे 6 वाजल्यापासून गंगामाई वाहू लागली. ओखी वादळामुळे वातावरणात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे अचानक गंगेचे आगमन झाले असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, गंगेचे आगमन झाल्यानंतर परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. 

संबंधित

नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन
नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
जळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'
ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळली 11 मजूर जखमी
जलसंधारण मंत्री राम शिंदे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

रत्नागिरी कडून आणखी

आणखी वाचा