Next

चिपळूणमध्ये गाणेखडपोली एमआयडीसीतील कृष्णा केमिकल्स कंपनीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 06:05 PM2018-03-02T18:05:04+5:302018-03-02T18:05:35+5:30

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली एमआयडीसीमधील कृष्णा केमिकल्स कंपनीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे काम ...

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली एमआयडीसीमधील कृष्णा केमिकल्स कंपनीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.