लाइव न्यूज़
 • 10:38 AM

  सातारा : पतीचा पत्नी, सासूवर तलवारीनं हल्ला. माण तालुक्यातील कुकुडवाड येथील घटना.

 • 10:24 AM

  अहमदनगर - वाळवी गावात जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न, मात्र पाच कुलुपे तोडल्यानंतर सायरन वाजल्यानेे चोरट्यांचा प्रयत्न फसला

 • 10:23 AM

  अहमदनगरमध्ये जिल्हा बँकेची शाखा फोडली, वाळवी गावातील खळबळजनक घटना.

 • 10:17 AM

  नवी दिली - अण्णा हजारेंनी राज घाट येथे जाऊन महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

 • 10:16 AM

  आरोप चुकीचा, तो मी नव्हेच - हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण

 • 10:16 AM

  अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड गावात दोन लहान मुलींना विष पाजून मातेचीही आत्महत्या; एका मुलीचा मृत्यू, दुसरी अत्यवस्थ

 • 10:01 AM

  लखनौ - राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भाजपा 9 जागांवर विजय मिळवणार, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचा दावा

 • 09:17 AM

  नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगाणा या सहा राज्यांमध्ये मतदान सुरू

 • 09:15 AM

  ठाणे : पहाटे 4.30 वाजता कोपरी सर्कल परिसरात शॉर्टसर्किट झाल्याची घटना, परिस्थिती नियंत्रणात. अग्निशमन दलातील कर्मचारी किरकोळ जखमी.

 • 09:08 AM

  ग्राहकांची लूट; खात्यात पुरेसे पैसे नसताना डेबिड कार्ड वापरल्यावर दंड

 • 08:41 AM

  फणस बनले केरळचे राज्यफळ

 • 08:34 AM

  व्हिएतनाम - व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरातील एका कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू आणि 27 जण जखमी

 • 08:10 AM

  अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून दिल्लीत सत्याग्रह आंदोलन, मोदी सरकार अडचणीत

 • 07:56 AM

  महाबळेश्वरमध्ये तापमानात कमालीची घट, तापमान 10.3 अंशांवर.

 • 07:36 AM

  औरंगाबाद : बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड बनवणारी टोळी अटकेत, हडको भागात गुन्हे शाखेची कारवाई.

All post in लाइव न्यूज़

रत्नागिरी अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या