Next

रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात रत्नागिरीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:09 PM2017-10-03T18:09:30+5:302017-10-03T18:09:50+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील साळवीस्टॉप ते हातखंबा या भागात रस्ता रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता. ...

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील साळवीस्टॉप ते हातखंबा या भागात रस्ता रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता. रुंदीकरणाला अधिक जागा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून बाजारपेठ पूर्णपणे टक्के बंद होती.