Next

पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 07:52 PM2018-07-07T19:52:10+5:302018-07-07T19:52:22+5:30

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे रायगडमधल्या खालापूरमधील पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.  ...

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे रायगडमधल्या खालापूरमधील पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.