Next

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर उलटून गॅस गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:32 AM2019-01-12T10:32:38+5:302019-01-12T10:35:56+5:30

पनवेल : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत एलपीजीने भरलेला टँकर उलटल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अग्निशमन ...

पनवेल : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत एलपीजीने भरलेला टँकर उलटल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अग्निशमन दलाकडून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

टॅग्स :रायगडRaigad