पुणे : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद
By ऑनलाइन लोकमत on Fri, November 24, 2017 1:17pm
पुण्यातील कोंढवा येथे महापालिकेच्या गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे यांनी शाळेला भेट दिली.