Next

अंकुशच्या बोचलेल्या शब्दांचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 09:01 PM2017-09-20T21:01:43+5:302017-09-20T21:02:25+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात शिकणा-या अंकुश आरेकर या विद्यार्थ्याच्या ‘बोचलं म्हणून’ या कवितेच्या व्हिडीओने सोशल ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात शिकणा-या अंकुश आरेकर या विद्यार्थ्याच्या ‘बोचलं म्हणून’ या कवितेच्या व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. सद्यपरिस्थितीचा नेमक्या शब्दांमध्ये वेध घेत, त्यावर बोच-या शब्दात ताशेरे ओढत, राजकीय नेत्यांना जाब विचारणा-या शेतकरी पोराच्या या एका छोटया कवितेने अनेकांना घाम फोडला आहे.

टॅग्स :पुणेPune